नवी दिल्ली – भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्त्रोने पुष्पक (आरएलव्ही -टिडी) हे यान अंतराळातून पृथ्विवर अलगदपणे उतरवून नवा इतिहास रचला आहे.
आज सकाळी १ वाजून १० मिनिटांनी हे यान कर्नाटकच्या चित्रदुर्ग येथील चाचणी तळावर सुखरूप उतरले.
पुन्हा पुन्हा वापरता येईल असे अंतराळ यान विकसित करण्याच्या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील ही एक लक्षणिय कामगिरी मानली जात आहे.