ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनानिमित्ताने ध्वजारोहण 0 By टीम ठाणेकर on May 1, 2024 मी ठाणेकर ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात आज महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ठाणे जिल्हा प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकारी कर्मचारी वर्ग यावेळी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होता.