राष्ट्रपतींकडून गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा

0

नवी दिल्ली – गणेश चतुर्थीच्या पावन मंगलमय पर्वाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे, “गणेश चतुर्थीच्या शुभ प्रसंगी भारतात आणि परदेशात राहणाऱ्या सर्व भारतीयांना माझ्या हार्दिक शुभेच्छा. आनंदाचा आणि उत्साहाचा हा सण सामाजिक सलोखा आणि बंधुभावाचा संदेश देतो. भगवान गणेश हे ज्ञान, बुद्धी आणि समृद्धीचे प्रतीक आहे. हा सण आपल्याला नम्र आणि कर्तव्यदक्ष बनण्याची प्रेरणा देतो आणि सामाजिक एकात्मता वाढवतो.
या निमित्ताने आपण एकत्रितपणे शांततापूर्ण आणि समृद्ध भारत निर्माण करण्याचा संकल्प करूया .”

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech