महारेराच्या अध्यक्षपदी राज्याचे माजी मुख्य सचिव मनोज सौनिक 0 By टीम ठाणेकर on September 20, 2024 चेकमेट मुंबई – महारेराच्या अध्यक्षपदी राज्याचे माजी मुख्य सचिव मनोज सौनिक यांची नियुक्ती, गृहनिर्माण मंत्री श्री. अतुल सावे यांनी मंत्रालयात मनोज सौनिक यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली