जळगाव जिल्ह्यातील ९८५ शस्त्रे पोलिसात जमा

0

जळगाव – जिल्ह्यात एकूण १ हजार ३२३ परवानाधारक शस्त्र असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शस्त्र जमा करण्याचे आदेश दिले होते. हे आदेश दिल्यानंतर आज पर्यंत ९८५ शस्त्र विविध पोलीस ठाण्यांमध्ये जमा करण्यात आले आहेत. तर ११५ शस्त्रधारकांना सूट देण्यात आली आहे. चार शस्त्र जप्त करण्यात आली आहेत. तर दोन परवाने रद्द करण्यात आले आहेत. अद्याप पर्यंत २७ शस्त्र जमा होणे बाकी आहे. सीआरपीसीच्या प्रतिबंधात्मक कलमा अंतर्गत आतापर्यंत ४ हजार ७०० प्रकरणे दाखल करण्यात आले आहेत.

 

 

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech