सत्ताधाऱ्यांचे चहापान तर विरोधकांचा बहिष्कार

0

नागपूर : महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापान पार पडले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर मंत्री महोदय आणि विधिमंडळ सदस्य उपस्थित होते.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech