भाजपाची ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

0

 फडणवीस, बावनकुळे, अशोक चव्हाणांच्या मुलीच्या नावाचा समावेश

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि खासदार अशोक चव्हाण यांची मुलीसह, रावसाहेब दानवे यांच्या मुलाचा समावेश आहे. भाजपच्या केंद्रीय निवड समितीची बैठक जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत पार पडली होती. या समितीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शाह यांचाही समावेश होता.

पहिल्या यादीत नागपूर पश्चिम – देवेंद्र फडणवीस, कामठी – चंद्रशेखर बावनकुळे, जामनेर – गिरीश महाजन, बल्लारपूर – सुधीर मुनगंटीवार, शहादा – राजेश पाडवी, नंदूरबार – विजयकुमार गावीत, धुळे शहर -अनुप अग्रवाल, सिंदखेडा – जयकुमार रावल, शिरपूर – काशीराम पावरा, रावेर – अमोल जावले, भुसावळ – संजय सावकारे, जळगाव शहर – सुरेश भोळे, चाळीसगाव – मंगेश चव्हाण, चिखली – श्वेता महाले, खामगाव – आकाश फुंडकर, जळगाव (जामोद) – संजय कुटे, अकोला पूर्व – रणधीर सावरकर, धामणगाव रेल्वे – प्रताप अडसद, अचलपूर – प्रवीण तायडे, देवली – राजेश बकाने, हिंगणघाट – समीर कुणावार, वर्धा – पंकज भोयर, हिंगणा – समीर मेघे, नागपूर दक्षिण – मोहन माते, नागपूर पूर्व – कृष्ण खोपडे, तिरोरा – विजय रहांगडाले, गोंदिया – विनोद अग्रवाल, अमगांव – संजय पुरम, आर्मोली – कृष्णा गजबे, चिमूर – बंटी भांगडिया, वणी – संजीवरेड्डी बोडकुरवार, रालेगाव – अशोक उडके, यवतमाळ – मदन येरावार, किनवट – भीमराव केरम, भोकर – श्रीजया चव्हाण, नायगाव – राजेश पवार, मुखेड – तुषार राठोड, हिंगोली – तानाजी मुटकुले, जिंतूर – मेघना बोर्डीकर, परतूर – बबनराव लोणीकर, बदनापूर – नारायण कुचे, भोकरदन – संतोष दानवे, फुलंब्री – अनुराधा चव्हाण, औरंगाबाद पूर्व – अतुल सावे, गंगापूर – प्रशांत बंब, बागलान – दिलीप बोरसे, चंदवड – राहुल अहेर, नाशिक पुर्व – राहुल ढिकले, नाशिक पश्चिम – सीमा हिरे, नालासोपारा – राजन नाईक, भिवंडी पश्चिम – महेश चौघुले, मुरबाड – किसन कथोरे

कल्याम पूर्व – सुलभा गायकवाड, डोंबिवली – रवींद्र चव्हाण, ठाणे – संजय केळकर, ऐरोली – गणेश नाईक, बेलापूर – मंदा म्हात्रे, दहिसर – मनीषा चौधरी, मुलुंड – मिहिर कोटेचा, कांदिवली पूर्व – अतुल भातखलकर, चारकोप – योगेश सागर, मालाड पश्चिम – विनोद शेलार, गोरेगाव – विद्या ठाकूर, अंधेरी पश्चिम – अमित साटम, विले पार्ले – पराग अलवणी, घाटकोपर पश्चिम – राम कदम, वांद्रे पश्चिम – आशिष शेलार, सायन कोलीवाडा- तमिल सेल्वन, वडाळा – कालिदास कोळंबकर, मलबार हिल – मंगलप्रभात लोढा, कुलाबा – राहुल नार्वेकर, पनवेल – प्रशांत ठाकूर, उरण – महेश बाल्दी, दौंड- राहुल कुल, चिंचवड – शंकर जगताप, भोसरी – महेश लांडगे, शिवाजीनगर – सिद्धार्थ शिरोले, कोथरुड – चंद्रकांत पाटील, पर्वती – माधुरी मिसाळ, शिर्डी – राधाकृष्ण विखे पाटील, शेवगाव – मोनिका राजळे, राहुरी – शिवाजीराव कर्डिले, श्रीगोंदा – प्रतिभा पाचपुते, कर्जत जामखेड – राम शिंदे, केज – नमिता मुंदडा, निलंगा – संभाजी पाटील निलंगेकर, औसा – अभिमन्यू पवार, तुळजापूर – राणा जगजितसिंह पाटील, सोलापूर शहर उत्तर – विजयकुमार देशमुख, अक्कलकोट – सचिन कल्याणशेट्टी, सोलापूर दक्षिण – सुभाष देशमुख, माण – जयकुमार गोरे, कराड दक्षिण – अतुल भोसले, सातारा – शिवेंद्रराजे भोसले, कणकवली – नितेश राणे, कोल्हापूर दक्षिण – अमल महाडिक, इचलकरंजी – राहुल आवाडे, मिरज – सुरेश खाडे, सांगली – सुधीर गाडगीळ.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech