आप्पासाहेब धर्माधिकारींचे आशीर्वाद सुनेत्रा पवारांनी घेतले

0

रेवदंडा – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा रायगड लोकसभा महायुतीचे उमेदवार सुनिल तटकरे, सुनेत्रा पवार यांनी आज ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री महाराष्ट्र भूषण आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या रेवदंडा येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली व त्यांचे आशीर्वाद घेतले.
समाजप्रबोधन आणि अध्यात्माच्या जोडीने समाजाला ज्ञानामृत देणाऱ्या आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या शुभाशिर्वादाने काम सिद्धीस जाईल असा विश्वास यावेळी व्यक्त केला. यावेळी महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे उपस्थित होते.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech