ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रंगोत्सव जोशात साजरा

0

ठाणे, 25 मार्च : ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मध्यवर्ती कार्यालयाबाहेर जोरदार धुळवड साजरी करण्यात आली.

डीजेच्या संगीताच्या तालावर, नृत्याची व विविध रंगांची उधळण यावेळी करण्यात आली. प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते या रंगोत्सवात रंगून गेले होते.

Rangotsav celebrated with enthusiasm on behalf of Thane Nationalist Congress Party

ठाण्याच्या सर्व जनतेला होळीच्या व धुळवडीच्या खुप खुप शुभेच्छा देतो. हे वर्ष आपल्या सगळ्यांना सुखाचे, समृद्धीचे जावो.

आपल्या मनातील जो काही राग, लोभ असेल तो जावो आणि नवीन शुद्ध मनाने, आनंदाने, सगळ्या ठाणेकरांनी ही होळी, धुळवड साजरी करावी, अशा शुभेच्छा या निमित्ताने पुन्हा एकदा देत आहे, असे मत प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी यावेळी व्यक्त केले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech