ठाणे – ठाणे जिल्ह्यात “मुख्यमंत्री : माझी लाडकी बहीण” योजनेंतर्गत काल दि.22 जुलै 2024 रोजी सायंकाळी 7 वाजेपर्यंत शहरी क्षेत्र (ICDS द्वारे) – 1 लाख 98 हजार 441, 2) ICDS द्वारे ग्रामीण क्षेत्र, अ’सेविका, ग्रामसेवक, (KC)केंद्र चालक -98 हजार 604, 3) महानगरपालिका एजन्सी -5 लाख 41 हजार 450 असे एकूण 8 लाख 38 हजार 495 इतक्या महिलांची नोंदणी झाली आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी महेंद्र गायकवाड यांनी दिली आहे.