डावखरे यांनी घेतली शरदचंद्र पवार यांची भेट

0

ठाणे – महाराष्ट्र विधानपरिषदेचे माजी अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिवंगत वसंत डावखरे यांचे ज्येष्ठ पुत्र प्रबोध डावखरे यांनी रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार पक्षप्रमुख शरदचंद्र पवार यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. उल्लेखनीय म्हणजे युवा उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते प्रबोध डावखरे यांचे धाकटे बंधू निरंजन डावखरे हे विधान परिषदेच्या कोकण पदवीधर जागेवरून दुसऱ्यांदा भाजपचे उमेदवार आहेत.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech