वर्ध्यात अमर काळे यांचा विजय ; रामदास तडस यांना पराभवाचा धक्का

0

वर्धा : वर्धा लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या अमरावती आणि वर्धा जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते माजी आमदार अमर काळे भाजपचे विद्यमान खासदार रामदास तडस अशी सरळ लढत या मतदारसंघात राहिली आहे. या लढतीत मिळालेल्या निकालानुसार, राष्ट्रवादी कॉंग्रेस गटाचे उमेदवार यांचा विजय झाला आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech