लोकसभा निवडणुक २०२४ : सोमवारी २० मे रोजी देशातील पाचव्या टप्प्यांचे मतदान पार पडले. यावेळी, ठाणे शहरातील चेंदणी कोळीवाडा मीठ बंदर रोड परिसरातील नागरिकांचा मतदानाला उत्स्पूर्त प्रतिसाद दिला. या प्रसंगी सौ. लताताई एकनाथजी शिंदे यांनी भेट देऊन कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला व सामाजिक कार्यकर्ते श्री जितेंद्र पा. गाढवे यांनी मतदारांचे आभार मानले…, यावेळी राज्याचे मुख्यमंत्र्यांच्या सौ. यांनी निवडणुकीत पदाधिकाऱ्यांचा उत्साह वाढवत विविध ठिकाणी भेटी देऊन पदाधिकाऱ्यांशी सवांद साधला… यावेळी सौ. लताताई एकनाथजी शिंदे यांच्याशी चर्चा करतांना सामाजिक कार्यकर्ते श्री जितेंद्र पा. गाढवे आणि सहकारी…