आमदार संजय केळकर यांचा जेजुरी संस्थांच्या वतीने सत्कार 0 By टीम ठाणेकर on December 12, 2024 चेकमेट आमदार संजय केळकर यांचा जेजुरी संस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. देवस्थानचे अध्यक्ष अभिजित देवोकटे पाटील यांनी जेजुरी संस्थांच्या वतीने सत्कार केला. यावेळी निखिल काळे, संकेत जगताप, गौरव कुंजीर, तुषार धायगुडे उपस्थित होते.
December 24, 2024 0 संविधाननिर्माते विश्वरत्न डॉ. बाबासाहेबांच्या अवमानप्रकरणी काँग्रेसचे राज्यभर तीव्र आंदोलन